Time management दहा वाजीचे moss rose/portulaca grandiflora चे .........कुतूहल
आज खूप कुतूहल वाटत होते अंगणातल्या त्या moss rose/portulaca grandiflora चे .कसे बरे जमत असेल हिला अगदी वेळेवर 10 म्हणजे 10 ला च उमलायला ,एवढ्या lockdown च्या काळात काम सगळी अगदीच संथ गतीने होत असताना मात्र हिने हिचा 10 वाजता फुलण्याचा गुण काही सोडला नाही. म्हणून मी तिला आज उचलून top च्या position ला म्हणजे मला माझ्या kitchen च्या खिडकीतून दिसेल अश्या ठिकाणी नेऊन ठेवली तिची कुंडी. कसे बरे जमत असेल तिला time management आहे की नाही 'कुतूहल'. अंगणात उमललेली रातराणी, निशिगंध, मोगरा, मधु मालती, जाई, जुई, चमेली,आणि प्रचंड fragrant असलेली ती रान जाई ह्या उमललेल्या म्हणजे सर्वांना त्यांच्या सुगंधाने मोहवून टाकतात. सर्वांनाच त्यांना ओंजळीत भरून घेण्याचा मोह आवरता आवरत नाही.हया सर्वांना proove करून दाखवण्यासाठी तिच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी भरभरून फुलते. म्हणूनच की काय मला वाटते 10 वाजी moss rose खूप मोठया प्रमाणात फुलते. मला मात्र तिच्या फुलण्याचे नेहमीच "कुतूहल" वाटते. मला चंद्रशेखर ...